¡Sorpréndeme!

या मराठी कलाकारांनी केलंय दुसऱ्यांदा लग्न |Swapnil Joshi,Mahesh Manjrekar, Girish Oak, Sai Tamhankar

2021-08-24 1 Dailymotion

खरंच या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नातं टिकवणं कठिण त्यामुळे आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत अशाच काही मराठी स्टार्स कपलची अधुरी कहाणी..असं म्हणतात मॅरेजस आर मेड इन हेवन. पण आजच्या काळात स्वर्गात बांधलेली ही रेशीमगाठ
टिकवणं कठिण, आजची स्पीडी लाईफस्टाईल, गोंधळलेली मनस्थिती, इगोमुळे नात्यात येणारा दुरावा या सा-यातून सेलिब्रिटींनाही जावं लागतं. मराठी इंडस्ट्रीमधील काही फेमस स्टार्संनादेखील या दुस्वप्नातून जावं लागलं. मराठीतली नंबर वन अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ रोजी झाले होते. अमेय गोसावी हे प्रोड्युसर आहेत.. सई आणि अमेय या दोघांनीही प्रेम विवाह केला होता. आधी प्रेम आणि नंतर लग्न....मात्र अल्पावधीतच सई आणि अमेय विभक्त झाले. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. सईने अजूनही दुसरे लग्न केले नाही.

#SwapnilJoshi #MaheshManjrekar #GirishOak #SaiTamhankar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber